712 धुळे : घरगुती कचऱ्यापासून खतांची निर्मिती, सेंद्रीय परसबागेचा उत्तम पर्याय

20 Nov 2017 09:33 AM

रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे परिणाम पाहता, सेंद्रीय शेतीकडे शेतकरी वळू लागलेत. मात्र शहरांमध्ये असा विषमुक्त भाजीपाला मिळवण्याचं साधन म्हणजे परसबाग. धुळे जिल्ह्यातील द्वारकाधीश अग्रवाल यांनी अशीच सेंद्रीय परसबाग फुलवलीये. घरगुती कचऱ्याद्वारे खत निर्मिती केल्यानं त्यांचा धुळे महानगरपालिकेनं सत्कारही केला.

LiveTV