सात बाराच्या बातम्या : मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन विक्रीसाठी काय करावं?

11 Nov 2017 11:24 AM

राज्यामध्ये केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दरानं एफएक्यू प्रतीचे मूग, उडीद, सोयाबीन आणि कापासाची खरेदी सुरु करण्यात येणार आहेत. ही खरेदी पणन विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV