712 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कर्जमाफीचे निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी

17 Oct 2017 07:54 AM

राज्य सरकारनं 24 जूनला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्याला आता 4 महिने पुर्ण होत आले आहेत. कर्जमाफीमुळे शेतकऱ्याची यंदाची दिवाळी गोड होणार का, हाच प्रश्न सध्या विचारला जातोय. येत्या 2 दिवसात म्हणजेच 18 ऑक्टोबरपासून सरकार काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याची माहिती मिळते. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठीचे सगळे निकष पुर्ण केलेत अशाच शेतकऱ्यांचा यात समावेश असणारे. उर्वरित शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेर पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV