712 पीक सल्ला :शेतकऱ्यांसाठी विभागवार कृषीविषयक सल्ला

09 Nov 2017 12:09 PM

येत्या रविवारपर्यंत म्हणजेच 12 तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात रब्बीच्या पिकांची पेरणी करताना काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच कीडरोगांमुळे जास्त नुकसान होणार नाही यासाठी खबरदारीही घ्यायलाच हवी, त्याची माहिती देणारा हा पीक सल्ला पाहुया..

LATEST VIDEOS

LiveTV