712 : अन्न आणि कृषी प्रक्रिया उद्योग धोरण मंजूर

26 Oct 2017 08:42 AM

शेतीतील उत्पादनासोबतच अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणंही गरजेचं आहे. यासाठीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. राज्यातील अन्न आणि कृषी प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. याचा सर्वाधिक फायदा शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी होणारेय. 

LATEST VIDEOS

LiveTV