712 : गोंदिया : काटे कोहळ्याची शेती, हलदीराम मिठाईशी करार

21 Dec 2017 11:18 AM

धानाचं आगार असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आता इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी असाच बदल करत प्रगती साधली आहे. मुनेश्वर कापगाते, दिलीप कापगाते आणि टिकाराम गहाणे या शेतकऱ्यांनी काटे कोहळ्याची करार शेती करत लाखोंचा नफा कमावला.

LATEST VIDEOS

LiveTV