712 : गोंदिया : राका आणि पळसगावची दुधाच्या उत्पादनातून 3 कोटींची वार्षिक उलाढाल

17 Dec 2017 01:27 PM

शेती पुरक व्यवसायांमध्ये शेतकरी प्रामुख्यानं दुग्ध व्यवसाय करतात. याच व्यवसायातून गोंदिया जिल्ह्यातील दोन गावांनी प्रगती साधलीये. राका आणि पळसगाव या गावातील शेतकऱ्यांनी फक्त दुधाचा व्यवसाय करत गावाचं अर्थकारण कोटींच्या घरात नेलं.

LATEST VIDEOS

LiveTV