712 गोंदिया : पाण्याच्या कमतरतेमध्ये धानाच्या उत्पादनात घट

20 Nov 2017 09:24 AM

पुर्व विदर्भातील धानाचं कोठार अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र यंदा पाऊस कमी झाल्यानं धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. तसच पाणीसाठ्यात घट झाल्यानं रब्बी हंगाम पेरायचा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे.

LATEST VIDEOS

LiveTV