712 गोंदिया: धानाच्या 10 सुवासिक आणि दुर्मिळ जाती

16 Dec 2017 05:09 PM

गोंदिया जिल्ह्यात मोरगाव अर्जुनी तालुका आहे. इथल्या मंदाताई गावळकर यांनी एक औषधी आणि सुगंधी ठेवा जतन केलाय. आपल्या ६ एकर शेतात त्या पिकांच्या एक-दोन नाही, तर तब्बल १६ दुर्मिळ जातींचं संवर्धन करतायत. गेली ५ वर्ष त्या हा ठेवा जपतायत. 

LATEST VIDEOS

LiveTV