712 इंदापूर : पावसापासून द्राक्ष बागेचं संरक्षण करण्यासाठी पॉलिथिन पेपरचं आच्छादन

28 Nov 2017 08:30 AM

अवकाळी पावसापासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी इंदापूर तालुक्यातील डॉ.लहू वडापूरे यांनी वेगळा उपाय केलाय. तब्बल 11 लाखांचा खर्च करुन त्यांनी 3 एकरातील बागेला प़ॉलीथीन पेपरचं आच्छादन केलं. हा उपाय कितपत यशस्वी ठरलाय, पाहूया..

LiveTV