712 : जळगाव : बोंडअळीचा कापूस जिनिंग उद्योगांना फटका

09 Dec 2017 12:39 PM

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या बोंडअळीच्या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. मात्र यात फक्त शेतकरीच नाही, तर जीन व्यवसायिकही भरडले जात आहेत. यंदा कापूस निर्यातीत १५०० कोटींची उलाढाल कमी होण्याची भीती जळगाव जिनर्स असोसियेशननं व्यक्त केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV