712 : मजूर आणि दर मिळत नसल्यानं राज्यातील शेतकरी चिंतेत

30 Oct 2017 10:24 AM

हमीभावाची मागणी शेतकरी गेली कित्येक वर्ष करतो, पण हाती काहीच लागत नाही. आंदोलन केल्यानंतर कर्जमाफीची घोषणा तर झाली, पण खाते अजुनही रिकामेच. योग्य हमीभाव आणि सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देणारं सरकार पुन्हा फेल झाल्याचं दिसून येतं.

LATEST VIDEOS

LiveTV