712 जालना : बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदत जाहीर

26 Dec 2017 10:09 AM

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या मदतीला बियाणे कंपन्यांकडून खोडा बसण्याची शक्यता आहे. सरकारने कंपन्याना नुकसान भरपाई देण्यासाठी सांगितलय मात्र याला आक्षेप घेत या निर्णयाविरोधात कंपन्या न्यायालयात जाणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV