712 कोल्हापूर : एफआरपीची रक्कम न दिल्यानं दौलत साखर कारखान्यावर कारवाई

28 Oct 2017 09:39 AM

गेल्या हंगामाची ऊसाची एफआरपी न दिल्यानं चंदगडच्या दौलत साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी कारवाई केली. प्रसंगी कारखान्याची स्थावर, जंगम मालमत्ता विका पण शेतकऱ्यांचे देणे द्या असा आदेश आयुक्तांनी दिला. न्युट्रिएंट अॅग्रो फ्रुट्स गोकाक संचलित या कारखान्याने शेतकऱ्यांना 29 कोटी 30 लाख रुपये द्यायचे होते. त्यापैकी 1 कोटी 85 लाख 64 हजार अजूनही थकीत आहेत. यामुळेच कारखान्यावर कारवाई केली गेली.

LATEST VIDEOS

LiveTV