712 कोल्हापूर : आजरा घनसाळ भाताचं भरघोस उत्पादन

17 Dec 2017 01:39 PM

मंडळी आजरा घनसाळ या तांदळाचं नाव तुम्ही एकलंच असेल. या सुगंधी आणि पौष्टीक धानाचं उत्पादन कोल्हापूरातील आजरा तालुक्यात घेतलं जातं. या तांदळाला सरकारनं जी.आय मानांकनही दिलंय. याचं लागवड क्षेत्र वाढवण्या संबंधी कृषी विभाग, शेती संस्था आणि शेतकऱी एकत्रितपणे प्रयत्न करतायत. पाहूया त्याची कहाणी...

LATEST VIDEOS

LiveTV