712 : कोल्हापूर : घनसाळ जातीच्या भात लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार

09 Dec 2017 10:09 AM

भाताच्या जातींमध्ये आजरा घनसाळ जातीचा भात प्रसिद्ध आहे. या भाताला सरकारचं जी.आय मानांकनही मिळलं आहे. उत्तम दर्जा असल्यानं याला हमीभावापेक्षा दुप्पट दरही मिळतो आहे. या भाताचं लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभाग आणि शेतकरी विकास मंडळ प्रयत्न करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV