712 कोल्हापूर: शाहू महाराजांची गूळ सौदा पद्धत आजही सुरुच

18 Oct 2017 08:39 AM

शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा ही किमान मागणी शेतकरी करतोय. मात्र तीसुद्धा पूर्ण होताना दिसत नाहीये. अशा वेळी जवळपास 130 वर्षांपुर्वी छत्रपती शाहू महाराजांनी पारदर्शी व्यापार पद्धती आणली. त्याचाच परिणाम म्हणजे कोल्हापूर बाजारपेठेतला गूळ आज परदेशात पोहोचलाय. जाणून घेऊया याच गुळाची कहाणी........

LATEST VIDEOS

LiveTV