712 कोल्हापूर : उघड सौद्यांमुळे कोल्हापूरच्या गूळ बाजारपेठेत विक्रेत्यांची गर्दी

29 Oct 2017 10:30 AM

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गुळाच्या व्यापारासाठी संपुर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी सुरु केलेली गुळाची उघड सौदा पद्धत इथे आजही रुढ आहे. 132 वर्षांची परंपरा असलेल्या या बाजारपेठेत 200 ते 250 कोटींची उलाढाल फक्त गुळातून होते. पाहूया या गूळ बाजारपेठेची कहाणी. 

LATEST VIDEOS

LiveTV