712 कोल्हापूर : वाढत्या थंडीत आंब्याच्या मोहोरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

26 Nov 2017 09:15 AM

फळपिकांमधील प्रमुख पीक म्हणूनही आंब्याला ओळखतात. यंदा वाढत्या तापमानमुळे आंब्याला वेळे आधी मोहोर आला. मात्र नंतर थंडी वाढल्यानं त्यावर कीड पडण्य़ास सुरुवात झालीये. अशा वेळी आंबा बागेची कशी काळजी घ्यावी, ते पाहूया..

LATEST VIDEOS

LiveTV