712 : कोल्हापूर : ऊसाला तुरे येणं टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

12 Dec 2017 08:45 AM

सध्याच्या वाढत्या थंडीमुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच ऊसाला तुरे येण्यास सुरुवात झाली आहे. हे तुरे नव्या जातींच्या निर्मितीसाठी महत्वाचे असतात. पण या तुऱ्यांमुळे ऊसाची उत्पादकता कमी होण्याची भीती असते. अशा वेळी काय उपाय योजना करावी ते सांगणारा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV