712 कोल्हापूर : वसुबारसदिवशी गोधनाची पूजा, नैवेद्यासाठी गव्हाच्या पदार्थांना प्राधान्य

16 Oct 2017 09:09 AM

आज पासून सुरु होतो सण दिव्यांचा. सण लक्ष्मीच्या पुजनाचा. लक्ष्मीचं एक रुप म्हणजे गाय. याच गाईच्या पूजनाचा, वसुबारसाचा आजचा दिवस. काय आहे या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊया.

LiveTV