712 लातूर : एका हेक्टरमध्ये फक्त 10 किलो सोयाबीन, शेतकरी चिंतेत

22 Nov 2017 08:42 AM

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख खरीप पीकापैकी एक म्हणजे सोयाबीन. लातूर जिल्ह्यात सोयाबीनखाली मोठं क्षेत्र आहे. जळकोट तालुक्यात १० हजार हेक्टरवर पेरा झाला. हेक्टरी किमान १५-२० क्विंटल सोयाबीन निघेल या आशेवर शेतकरी होता.मात्र पावसाच्या बेभरवसी कारभाराचा फटका बसला, आणि प्रत्यक्षात १५-२० किलो उत्पादन मिळणंही कठीण झालं.

LATEST VIDEOS

LiveTV