712 सातारा : महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीचं परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान

30 Oct 2017 10:15 AM

महाराष्ट्राचं काश्मिर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरची आणखी एक ओळख आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी हा परिसर पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र याच स्ट्रॉबेरीच्या शेतांचं पावसामुळे नुकसान झालं. आणि तब्बल 600 एकरातील पीक अक्षरशः वाया गेलं.

LATEST VIDEOS

LiveTV