712 : नाशिक : दूध व्यवसायातून वर्षाला 36 लाख रुपये कमावणारं देवरे कुटुंब

16 Oct 2017 06:24 PM

वसूबारसाच्या आजच्या दिवशी गोधनाचं महत्त्व आणखी वाढतं. याच गोधनामुळे नाशिक जिल्ह्यातील मेहूण गावच्या देवरे कुटुंबानं प्रगती साधलीये. केवळ दुग्ध उत्पादनातून या कुटुंबाला वार्षिक 36 लाखांचं उत्पन्न मिळतंय.

LATEST VIDEOS

LiveTV