712 नाशिक : यशस्वी दुग्धव्यवसाय करणाऱ्या मालेगावच्या देवरे कुटुंबाची यशोगाथा

16 Oct 2017 10:09 AM

वसुबारसाच्या आजच्या दिवशी गोधनाचं महत्त्व आणखी वाढतं. याच गोधनामुळे नाशिक जिल्ह्यातील मेहूण गावच्या देवरे कुटुंबानं प्रगती साधली आहे. केवळ दुग्ध उत्पादनातून या कुटुंबाला वार्षिक 36 लाखांचं उत्पन्न मिळतं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV