712 मनमाड : कांद्याला 2500 ते 300 रुपयांचा दर, शेतकरी समाधानी

25 Dec 2017 08:54 AM

साधारणपणे डिसेंबर महिना संपू लागताच कांद्याचे दर घसरु लागतात. मात्र यंदा ३हजाराचा दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी झालेत. अवाकळी पावसानं यंदा कांदा पिकाचं मोठं नुकसान केलं. राज्यातच काय संपुर्ण देशात कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे साहजिकच मागणी जास्त असल्यानं दर वाढले. मागील वर्षी ७०० ते ८०० रुपयांचा दर यंदा २५०० ते ३ हजारांवर गेलाय. या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय.

LATEST VIDEOS

LiveTV