712 : पिंपरी चिंचवड : मोशीमध्ये 26 व्या आंतरराष्ट्रीय किसान प्रदर्शनाचं आयोजन

19 Dec 2017 12:06 PM

पिंपरी-चिंचवड मधील मोशी मध्ये ५ दिवसीय किसान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं हे २६वं वर्ष आहे. या प्रदर्शनात नवे यंत्र, खत आणि किटकनाशक विक्रेत्या कंपन्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यंदाच्या वर्षी ६०० स्टॉल्स लावण्यात आले. राज्यभरातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. शेती क्षेत्रातील काही नव्या कंपन्यांनाही यात संधी देण्यात आली. शेतकऱ्यांप्रमाणेच शाळा-कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनीही इथे हजेरी लावली होती. 

LATEST VIDEOS

LiveTV