712 नांदेड : पाण्याअभावी केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

31 Oct 2017 10:15 AM

नांदेडमध्ये पाण्याअभावी केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पाणी टंचाईमुळे केळीच्या बागा कापण्याची वेळ नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV