712 नाशिक : खडकाळ जमिनीवरील शिमला मिरचीतून लाखोंचा नफा, भाऊसाहेब पगारांची यशोगाथा

21 Nov 2017 10:00 AM

शेतीत उत्पन्न मिळत नाही म्हणून या शेतकऱ्यानी वेगळे मार्ग निवडले. मात्र मातीशी असलेलं नातं विसरला नाही.पुन्हा नव्या उमेदीनं शेती करत खडकाळ जमिनीवर त्यानी शंती फुलवली. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील भाऊसाहेब पगार यांची. डोंगराळ भागातील आपल्या शेतात त्यांनी शिमला मिरचीचं लाखोंचं उत्पादन घेतलंय. पाहूया त्यांची यशोगोथा..

LATEST VIDEOS

LiveTV