712 : नाशिक : तीन एकरात काकडीच्या लागवडीतून सुभाष कोटमेंना लाखोंचा नफा

04 Dec 2017 10:24 AM

शेतीत सतत काही नवे प्रयोग करत राहणं, म्हणजे शेती जिवंत ठेवण्यासारखं असंत. पीक बदल हा त्यातलाच एक भाग. नाशिक जिल्ह्यातील सुभाष कोटमे यांनी नुसता पीक बदल न करता त्यात प्रयोग केला. आणि 3 एकरातील काकडीतून लाखोंचा नफा मिळवला. त्यांनी नेमका कोणता प्रयोग केला.

LATEST VIDEOS

LiveTV