712 : नाशिक : संजय भारतींचा डाळिंबाच्या पट्ट्यात सदाबहार पेरुच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी

09 Dec 2017 01:06 PM

पेरु म्हणजे अनेकांच्या आवडीचं फळ. सफरचंदापेक्षा पेरुला सर्वच बाबतीत जास्त गुणकारी मानलं जातं. याच कारणानं या पेरुची बाजारातली मागणी कमी होत नाही. हेच हेरुन नाशिक जिल्ह्यातील संजय भारती या शेतकऱ्यानं ६ एकरात पेरुची लागवड केली. सेंद्रीय पद्धतीनं लागवड आणि विक्रीचं योग्य नियोजन यामुळे ही पेरुची शेती त्यांना चांगलीच फायद्याची ठरली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV