712 नाशिक : करपा रोगामुळे कांद्याचं मोठं नुकसान, परतीच्या पावसाचा विपरीत परिणाम

31 Oct 2017 10:33 AM

मान्सूनचा पाऊस यंदा सगळ्यात जास्त काळ राज्यात राहिला. पाणीसाठा वाढण्यात याचा जितका फायदा झाला, तितकाच याचा दुष्परिणामही झाला. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना असाच मोठा फटका बसला. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कांद्याचं पीक वाया जाण्याच्या अवस्थेत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV