712 : नाशिक : डाळिंब शेतकरी रवींद्र पवार यांची यशोगाथा

30 Nov 2017 09:09 AM

रवींद्र पवार या शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा. आज त्यांच्याकडे 70 एकर शेती आहे. त्यातल्या 40 एकरात डाळिंब बाग आहे, ज्यातून ते कोटींमध्ये उत्पन्न मिळवतात. सेंद्रीयशेती ही त्यांची खासियत. आज लाखो-कोटींची उलाढाल करणारा हा शेतकरी, काही वर्षांपूर्वी ऊसतोड कामगार होता हे सांगितलं तर तुमचा विश्वास बनणार नाही.

LATEST VIDEOS

LiveTV