712 नाशिक : आंतरपिकातून भरघोस उत्पन्न, निफाडच्या मुरलीधर उगलमुगलेंची यशोगाथा

10 Nov 2017 09:53 AM

कधी कधी आप्तस्वकियांचा एक सल्ला खूप मोलाचा ठरु शकतो. निफाड तालुक्यातल्या शेतकरी मुरलीधर उगलमुगले तसा अनुभव घेत आहेत. फक्त वीस गुंठ्यात त्यांनी वांगी लागवड केली. त्यात कोबीचं आंतरपीक घेतलं. पारंपरिक पिकापेक्षा या दोन्ही पिकातून ते जास्त उत्पन्न मिळवत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV