सात बाराच्या बातम्या : दरवाढीमुळे कांदा आयात करण्याचा केंद्राचा निर्णय

11 Nov 2017 09:42 AM

कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानं केंद्र सरकारनं कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे. परतीच्या पावसाचा कांदा पिकावर विपरीत परिणाम झाला आणि कांद्याची बाजारातील आवक घटली. 

LATEST VIDEOS

LiveTV