712 पालघर : परतीच्या पावसामुळे भात पावळी आणि गवताचा दर्जा घसरला, शेतकऱ्यांचं नुकसान

20 Nov 2017 09:30 AM

कोकणातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्यानं भातशेतीवर अवलंबून असतो. मात्र त्या सोबतच इथे गवत आणि भाताच्या पावळीचा व्यवसायही चालतो.यंदा अधिक काळ पाऊस राहील्यानं या व्यवसायावर मोठं संकट ओढवलंय. 

LATEST VIDEOS

LiveTV