712: पालघर : एक हेक्टरमध्ये सोनचाफ्याच्या लागवडीतून नितीन पवारांना वर्षाला सहा लाखाचं उत्पन्न

05 Dec 2017 09:10 AM

फुलांचा राजा गुलाब असला, तरी केवळ सुगंधानं मन जिंकणारा चाफा सगळ्यांनाच आवडतो. त्यातही सोनचाफा असेल तर बातच न्यारी. याच सोनचाफ्याची लागवड केली ग्रामसेवक नितीन पवार यांनी. सोनचाफा शेतीमुळे त्यांची शेतीची आवडही जोपासली जातेय, सोबत लाखोचं उत्पन्नही ते मिळवत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV