712: पालघर : विवेक राष्ट्रसेवा समितीकडून आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण

04 Dec 2017 10:15 AM

पालघर जिल्हा मुंबई पासून जवळ असला तरी इथला आदिवासी शेतकरी अजुनही सुविधांपासून दूर आहे. अशा वेळी इथल्या आदिवासी महिलांना बांबूपासून वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. हा नामी उपक्रम विवेक राष्ट्रसेवा समितीकडून राबवण्यात येत आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV