712 : सात बाराच्या बातम्या : परभणी : वाढत्या थंडीत अशी घ्या पक्ष्यांची काळजी

15 Dec 2017 11:39 AM

वाढत्या थंडीमध्ये पिकांसोबतच पशूधनाचीही काळजी घेणं गरजेचं असतं. यामध्ये कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी अनेक गोष्टींची अमलबजावणी करणं गरजेचं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV