712 परभणी : बदलत्या हवामानाचा पिकांवर विपरित परिणाम, पिकांची कोणती काळजी घ्याल?

27 Nov 2017 08:51 AM

अवकाळी पावसामुळे राज्यभरातील पिकांचं मोठं नुकसान होतंय. या पावसामुळे कीड आणि रोगांना वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. या पिकांमध्ये प्रामुख्यानं गहू, हरभरा, हळद आणि तुरीचा समावेश आहे. अशा वेळी पिकांवर कोणत्या फवारण्या कराव्या ते जाणून घेऊया, परभणीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. उद्धव आळसे यांच्याकडून.

LATEST VIDEOS

LiveTV