712 पीक सल्ला: भाजीपाला पिकाचं कीडीपासून रक्षण कसं करावं?

27 Oct 2017 08:42 AM

मान्सूनचा पाऊस परतला असला तरी ढगाळ वातावरणामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांवर कीडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांची वेळेत काढणी करुन सुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी. या सोबतच रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीची तयारीही सुरु करावी. अशाच काही बाबी जाणून घेऊया य़ा पीक सल्ल्यात...

LATEST VIDEOS

LiveTV