712 पीक सल्ला :अशी घ्या पिकांची काळजी

17 Oct 2017 08:09 AM

राज्यात बऱ्याच ठिकाणी अति पावसामुळे शेतात पाणी साचलंय. त्यामुळे काढणीस आलेलं पीक जमीनदोस्त झाल्याचं दिसून येतंय. अशा वेळी पिकांची काय काळजी घ्यावी आणि येत्या रब्बी हंगामाची तयारी कशी करावी, ते पाहूया..

LATEST VIDEOS

LiveTV