712 पीक सल्ला : शेतकऱ्यांसाठी विभागवार कृषीविषयक सल्ला

25 Dec 2017 10:06 AM

राज्यभरात थंडीचं प्रमाण वाढत आहे. अशा वेळी रब्बी पिकांच्या वाढीच्या काळात त्यांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी कृषीतज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार फवारणी करावी. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठीच्या अशाच काही गोष्टींबाबत जाणून घेऊया या पीक सल्ल्यात...

LATEST VIDEOS

LiveTV