712 पुणे: आंबिया बहारातील फळपिकांसाठी पीक विमा

21 Oct 2017 08:36 AM

फळपिकांसाठीच्या पीक विमा योजनेमध्ये नाव नोंदवण्याची मुदत सुरु झालीये. येत्या आंबिया बहरातील 9 फळपिकांसाठी ही नोंदणी करता येणारेय. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया पुणे विभागाचे अधिक्षक कृषी अधिकारी विनायक आवटे यांच्याकडून.. 

LATEST VIDEOS

LiveTV