712 : बटाटा लागवडीसाठी सल्ला

26 Oct 2017 08:48 AM

प्रत्येकाच्या आवडीची आणि घराघरात हमखास असणारी फळभाजी म्हणजे बटाटा. याची बाजारातील मागणी कधी कमी होत नाही. नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत याची लागवड करता येते. बटाट्याच्या लागवडीसाठी आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहूया...

LATEST VIDEOS

LiveTV