712 पुणे : आंबिया बहरातील फळपिकांसाठी पीक विमा

28 Oct 2017 04:09 PM

पीक विम्यामध्ये समावेश असलेल्या फळपिकांची यादी जाहीर करण्यात आली. या पीक विम्यासाठी अर्ज कसा करावा आणि विम्याची रक्कम किती आहे या सगळ्यांबाबत जाणून घेऊया पुणे विभागाचे कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांच्याकडून...

LATEST VIDEOS

LiveTV