712 रायगड : उत्पन्न वाढीसाठी सामूहिक शेतीचा पर्याय

22 Nov 2017 08:51 AM

सामूहीक शेती किंवा गटशेतीची नितांत गरज आता निर्माण होतेय. सोबतच विषमुक्त आणि निर्यातक्षम शेतमाल निर्मितीचं आव्हानंही आहेच. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत असतो. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चर तर्फे रायगड जिल्ह्यातल्या नांदगावात कृषी परिषद घेण्यात आली. 

LATEST VIDEOS

LiveTV