712 जळगाव : रायपूर कंडारीत सेंद्रीय पद्धतीनं मोसंबीचं भरघोस उत्पादन, किरण खडकेंची यशोगाथा

31 Oct 2017 10:30 AM

रासायनिक शेती पद्धतीपेक्षा सेंद्रीय़ पद्धती सगळ्याच दृष्टीने फायद्याची आहे. मात्र काही गैरसमजांमुळे शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. जळगाव जिल्ह्यातील किरण खडके या शेतकऱ्यानं या सगळ्या गैरसमजांना फाटा देत यशस्वी मोसंबी उत्पादन घेतलं. पाहूया त्यांची यशोगाथा....

LATEST VIDEOS

LiveTV