712 सांगली : मारवेल गवतापासून वर्षाला एकरी लाखांचं उत्पन्न

09 Nov 2017 12:15 PM

सांगली जिल्ह्यातील मिरज गावचं साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र. त्यातला नदीकाठ आणि ओढ्याकाठचं तब्बल 1 हजार हेक्टर क्षेत्र क्षारपड बनलं. अशा जमिनीत मारवेल या हिरवा चाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गवताची लागवड जोमात सुरु आहे. कृषी विभागाच्या प्रयत्नाने 325 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र मारवेल लागवडीखाली आहे. जवळच्या वैरण बाजारात मारवेलला चांगला दरही मिळतो आहे.

LATEST VIDEOS

LiveTV