712 सांगली: फेसबुक फ्रेंड्सची शिवार भेट, डॉ. अशोक माळी यांची भन्नाट आयडिया

Friday, 13 October 2017 8:00 AM

सध्या संवाद साधण्याचं आणि एकमेकांशी कनेक्ट होण्याचं फेसबुक सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. याच फेसबुकद्वारे सांगली जिल्ह्यातील डॉ. अशोक माळी यांनी आपल्या शेतीतील प्रयोगांचा प्रसार केला. हे प्रयोग बघण्यासाठी राज्यभरातील फेसबुक फ्रेन्ड्स त्यांच्या शेतावर आले. 

LATEST VIDEO